सांगोला आणि पंढरपूर परिसरात कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीच्या अफरातफरीचा मोठा आरोप भाजपचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. बंद पडलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सूतगिरणी आणि विद्याविकास मंडळ संस्थांमधील गैरव्यवहारांवरून माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची उच...