Sheetal Tejwani Pune News | Parth Pawar Jamin Ghotala | पुण्यातील मुंढवा येथील कोट्यवधींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाला (Mundhwa Land Scam) आता मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार...