Sheetal Tejwani News | पार्थ पवार (Parth Pawar) संबंधित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी (Mundhwa Land Scam) आता तपास वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणी महत्त्वाची साक्षीदार असलेल्या शीतल तेजवाणी (Sheetal Tejwani) आज पुन्हा पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवला जात असून, ...