Shashikant Shinde On Shivsena News | सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट निवडणुकांत परस्पर टीका करत असले तरी मतविभाजन टाळण्यासाठी ही केवळ दिखाऊ लढाई आहे. निवडणुकीनंतर राज्यात “मोठा राजकीय धमाका होईल” असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. तो धमाका न झाल्यास हे देखील ठरवून केलेले राजकारण...