पंजाब किंग्सने गुरुवारी 2024 इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सवर नाट्यमय विजय नोंदवला. त्या विजयाचा शिल्पकाप होता अनकॅप्ड भारतीय खेळाडू शशांक सिंग. हा तोच शशांक सिंग आहे ज्याच्यामुळे IPL च्या ऑक्शनवेळी मोठा गोंधळ झाला होता. पंजाबला या शशांकला टीममध्ये घ्यायचंच नव्हतं. तो चुकलेली इन्व्हेस्टमें...