Sharad Pawar- Raj Thackeray News | कल्याणमध्ये NCP SP आणि MNS ला मोठा धक्का | Eknath Shinde कल्याण लोकसभा मतदार संघात मनसे आणि शरद पवार गटाला मोठं खिंडार पडलंय. केडीएमसीतील मनसेच्या दोन माजी नगरसेवक तर शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गट...