Sharad Pawar News | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. युती आणि आघाडी करताना कोणतीही अट नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पद...