Sharad Pawar News | शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळालाय. शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आलेलं पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगानं ही मागणी मान्य केली आहे. Lokmat is one of the leading YouTube News...