Sharad Pawar Akola News | लग्न जुळत नसल्यामुळं एका तरुणानं थेट शरद पवार यांना पत्र लिहिलंय. एकटेपणा जाणवतो म्हणत तरुणानं पत्रातून आपली व्यथा मांडलीये. त्यानं असं का केलंय. त्यासाठी व्हिडीओ पाहा.. Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India an...