Sharad Pawar Ahmednagar : शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर, फूट पडल्यानंतर पहिलाच दौरा | Marathi Newsराधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा दौरा आहे.. शरद पवार शिर्डी दौऱ्यावर आहेत.. यावेळी मधुकर पिचड शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचीही शक्यता आहे.. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अकोल...