Shapathvidhi Changes Special Report : शपथविधीवेळी घोषणा, वेगळे शब्द उच्चारण्यास बंदी लोकसभा निवडणुकीनंतर खासदारांच्या शपथविधीवेळी झालेली ही घोषणाबाजी... पण, आता यापुढे अशी घोषणाबाजी आणि शेरेबाजी शपथविधीवेळी करता येणार नाहीय.. कारण, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजासंबंधीच्या नियमांम...