शमार जोसेफ हे नाव आज अनेक क्रिकेटचाहत्यांच्या कानावर पडलं असेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या जोसेफनं आज वेस्ट इंडिजसाठी कसोटी पदार्पण केलं. आणि पहिल्याच बॉलवर थेट स्टिव्ह स्मिथची विकेट घेऊन इतिहास घडवला. कोण आहे हा जोसेफ? काय आहे त्याची कहाणी? पाहूयातN18V |