ShahRukh Khan Fans : डिसेंबर महिन्यात रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हे सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता वर्षाच्या शेवटीदेखील शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि प्रभासचा (Prabha...