बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे मत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापूर्वी दोन दिवस आधीच ते गेल्याची चर्चा होती, हे वास्तव आहे, असे पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे कदम यांच्य...