Serbia Road Collapse News | सर्बियातील क्रागुजेव्हॅक येथे शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळे Center of Excellence परिसरातील रस्ता आणि रिटेनिंग वॉलचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. परिसर बंद करण्यात आला असून तातडीची सुरक्षा तपासणी सुरू आहे. अतिरिक्त कोसळण्याचा धोका कायम...