पर्यावरणाचे संस्कार आपल्यात लहानपणापासून रुजलेले असावेत आणि आपण धरणी मातेचे ऋणी आहोत, या भावनेतून पुण्यातील एक बीजकन्या पर्यावरण संवर्धनाचं काम करतेय. पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी पाटील गेली 16 वर्षे पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहे. प्रामुख्याने देशी झाडांच्या बियांचे संकलन करण्याबरोबरच त्या वेगवेग...