नवीन वर्ष आपल्यासाठी काय चांगले घेऊन येईल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. या नव्या वर्षात विविध ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बदल होणार आहेत. या मालिकेत आपण वृश्चिक राशीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि करिअरच्या दृष्टीने यंदाचे नववर्ष क...