धावत्या स्कुल व्हॅन मधून मुलं पडल्याची बातमी आपण पहिली..पालकांच्या जीवाचा थरकाप उडाला..संभाजीनगर मध्ये स्कुल व्हॅन कश्या आहेत..मुलं कशी बसतात..चालक गाडी कशी चालवतो..आणि मुलांचे काय म्हणणे आहे..याबद्दल तपासणी केलीय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी..व्हॅन मध्ये बसलेल्या मुलांनी आपल्या सेफ्टी बद्दल...