आजकाल जवळपास सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात. असे फार कमी पालक पाहायला मिळतात ज्यांना वाटतं की, आपल्या मुलांनी मातृभाषेत शिकावं, मराठी माध्यमाच्या शाळा सुरू राहाव्या, त्यामुळे ते आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवतात. परंतु बहुतांशी अव्वाच्या सव्वा फी भरावी लागत असली तरी खासगी ...