advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sayaji Shinde Health Update अभिनेते सयाजी शिंदेंवर अँजिओप्लास्टी, डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम
video_loader_img

Sayaji Shinde Health Update अभिनेते सयाजी शिंदेंवर अँजिओप्लास्टी, डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

मराठी, हिंदी,तमिळ, तेलुगू ,कन्नड अश्या अनेक मनोरंजनसृष्टी अधिपत्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात काल दाखल करण्यात आले. साताऱ्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box