Satyajit Tambe meet Ajit Pawar : सत्यजीत तांबेंनी घेतली अजित पवारांची भेट, निकाल धक्कादाक!राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. महायुतीकडून विजयाचा जोरदार जल्लोष झाला .मविआला काही जागांवर पिछाडीवर रहावं लागलं आहे. भाजपकडून फटाक्यांची आतषबाजी होत जोरदार जल्लोषही झाला. निकालानंतर महायुतीच्य...