सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका पाटण तालुका आणि जावली तालुक्यातील काही भाग हा अतिदुर्गम आहे या भागात रोजगारचं साधन अजिबात नाही यामुळं या भागातील तरुण वर्ग हा कायम मुंबई कारण किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरता स्थलांतरीत झाला आहे यातील कांदाट खोरंहे अतिदुर्गम मानलं जातं आणि याच भागातील लोकांना...