Satara Doctor News Update | सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी गंभीर आरोप करत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या भावावर बोट ठेवले आहे. त्यांनी म्हटलं की निंबाळकरांच्या पीएने महिला डॉक्टरला फोन केला आणि दबाव आणला. या आरोपांवर आता निंबाळकरांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरणारी...