Satara Phaltan Doctor News | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत तात्काळ आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.एक आरोपी अटकेत असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे — कुणालाही वाचवलं जाणार नाही. तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि तथ्याधारित होईल असं चित्रा वाघ म्हणाल्यात...Satara Phaltan Doctor Ne...