Satara Ozarde waterfall: ओझर्डे धबधब्याचं मनमोहक दृश्य, साताऱ्यात अवकाळी पावसाचा जोर N18Vसातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या कोयनानगर मधील ओझर्डे धबध...