अवकाळी पावसाने उसंत घेतल्यानंतर महाबळेश्वरचं वातावरण अल्हाददायक बनलं आहे भर दुपारी एक वाजता महाबळेश्वर दाट धुक्यात न्हालेलं पाहायला मिळालं या वातावरणात वेण्णा लेक येथे मक्याचे गरम कणीस खात इथल्या वातावरणाचा आनंद घेताना पर्यटक पाहायला मिळत आहेत. मुंबईसारख्या गर्मीच्या शहरातून महाबळेश्वरला आल्यानंतर ह...