Maratha Reservation News | Kunbi Certificate | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर आज हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचे नागरिकांना वितरण करण्यात आले. ज्या मराठा समाज बांधवांच्या कुणबी संदर्भातील नोंदी आढळल्या होत्या त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासना...