Satara News | नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत आज मोठी राजकीय कलाटणी झाली आहे. भाजप–शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने अखेर महायुतीपासून दुरावत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीने अधिक...