Satara Loksabha Udayanraje : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित । Amit Shaha Udayanraje and Amit Shah met. साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित झालीय. रात्री उशीरा राजेंनी घेतली अमित शाहांची भेट घेतलीय. उदयनराजे आणि अमित शाहांची भाजप मुख्यालयात भेट झालीय