‘पाणीपुरी’ म्हणजे खवय्यांचा ऑल टाइम फेव्हरिट पदार्थ. भारतात सगळीकडे पाणीपुरी आवडीनं खाल्ली जाते. परिणामी अगदी लहानसा व्यवसाय असला तरी पाणीपुरी विक्रेते त्यातून दिवसाला हजारो रुपयांची कमाई करतात. आतापर्यंत आपण उत्तर प्रदेशातील नागरिकांनाच पाणीपुरीचा व्यवसाय करताना पाहिलं असेल परंतु आता मराठी माणसंसुद...