Satara Election News | अर्ज छाननीमध्येच भारतीय जनता पक्षाने मलकापूर नगर परिषदेत बिनविरोध विजयाचे खाते खोलले आहे. भाजपचे तब्बल पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP - Ajit Pawar Group) मोठा धक्का बसला आहे. News18 Lokmat is one of the lead...