Satara Doctor Case | Ranjeet Nimbalkar Call Recording | फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांची रणजीत निंबाळकर यांच्यासोबतची फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालीय. यामध्ये ते माजी खासदार निंबाळकरांना थेट पीडितेला न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार असा इशारा देताहेत. News18 Lok...