Satara Doctor Case News | डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी, या मागणीसाठी गावकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत..गेल्या एक तासापासून हे आंदोलन सुरू असून जोपर्यंत एसआयटीची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी केलाय तर दुसरीकडे कुटुंबीयांनी या त...