Satara Doctor Case News Update | फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणामुळे PSI गोपाल बदनेचा (Gopal Badne) खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आला आहे. डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यासोबतच बदनेवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. ते आरोप काय? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून...