Satara Doctor Case News | फलटण येथील प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. संपदाच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. संपदावर वारंवार चुकीचा पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी तक्रार तिने केली होती. ही बातमी आत्महत्येच्या घटनेविषयी आहे. हा विषय संव...