Satara Doctor Case News LIVE | Satara Phaltan Doctor News | फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणी प्रशांत बनकर याला अटक झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसोबत न्यूजतींना बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रशांत बनकर हा पूर्णपणे निर्दोष असून संबंधित युवतीच त्याला सतत त्रास द...