Satara Doctor Case News | डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणांमध्ये नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहायला मिळतय सकाळपासून या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आला आहे मात्र अजूनही शवविच्छेदन केले जात नाहीये यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत. ही बातमी आत्महत्येच्या घटनेविषयी आहे. हा विषय संवेदनशील आहे. NEWS 18 लोकमत...