Santosh Bangar Viral Call Recording | हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या एका फोन कॉल रेकॉर्डिंगमुळे चर्चेत आले आहेत. आमदार बांगर यांनी थेट पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला फोन करून धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.MLA Santosh Bang...