Israel Gaza Conflict News | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपानंतर इस्त्रायल आणि गाझा यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपुष्टात येण्याच्या दिशेने मोठी वाटचाल सुरू झाली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायल ट्रम्प यांच्या युद्धसमाप्ती योजनेचा 'पहिला टप...