हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजप नेत्यांवर नाव न घेता कठोर शब्दांत टीका केली आहे. माझ्यावर रेती, मटका, गुटखा असल्याची टीका करतात, मी म्हणतो माझं सगळ्ंच आहे,पण मी एखाद्या अड्ड्यावर तर सापडलो नाही. तू ही अड्ड्यावर आणि तुझा मुलगा पण अड्ड्यावर. पाण्यात बुडून...