गेल्या काही दिवसात इलेक्टोरल बॉण्ड हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. हेच तब्बल 1300 कोटींपेक्षा जास्त बॉण्ड खरेदी करून हजारो कोटींची देणगी देणाऱ्या एका व्यक्तीचं नावही गाजतंय. तो आहे सॅन्टीएगो मार्टिन. पाहूयात