Sanjay Raut PC | खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर तुफान हल्ला चढवला. त्यांनी न्यायव्यवस्थेबद्दल एक अत्यंत कठोर विधान करत खळबळ उडवून दिली आहे.भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. "गेल्या १० वर्षांत देशात अंधभक्ती आणि धर्मांधतेचं विष ...