Ajit Pawar Land Scam News | पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन आयटी पार्कसाठी खरेदी करताना मुद्रांक शुल्कात कोट्यवधी रुपयांची माफी घेतली आणि नियमबाह्य फायदे घेतले, असा आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. News18 Lo...