Sanjay raut PC : Loksabha Election एका जागेसाठी ShivsenaUBT गट आग्रही असल्याचं दिसून येतंय. देशाचं नेतृत्व Congressला करायचंय आम्हाला नाही असं Sanjay Raut यांनी म्हटलंय.