Varsha Gaikwad On Devendra Fadnavis News | मुंबई Congress ही पालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे मविआमध्ये संवाद कायम आहे जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जातात .. संविधानाचे विचार असलेल्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जाणार दिल्लीत चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल ..मुंबई महापालिकेला लुटण्यास...