Sanjay Raut Letter News | संजय राऊत यांनी आजारपणामुळे 2 महिने सामाजिक जिवनातून सुट्टी घेतली आहे. याबाबत त्यांनी पत्र लिहत कार्यकर्त्यांना माहिती दिली. सुट्टीवर जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांचा आवाज कसा होता? त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता का? याचाच सविस्तर आढा...