दादारच्या शिवाजी पार्कात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली. त्यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार टीका केली. Uddhav Thackeray Dasara Melava LIVE | The stage is set for a massive political gathering as the Shiv Sena (UBT) Dasara...