सांगलीच्या कृष्णाचे पातळी ही 34 फुटावर आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 20 ते 25 कुटुंब स्थलांतरित झाले आहेत जवळ पास 150 लोक लोकांचा यामध्ये सहभाग आहे. तर ग्रामीण भागातील शिराळयाती...