Sangli News | सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे नगरपरिषद निवडणुकीनंतर EVM मशिन्सवर संशय व्यक्त करत मोठे राजकीय नाट्य सुरू झाले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीसह शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर जोरदार आंदोलन सुरू केले.या आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीच...