Sangli Fire News | Sangli News | सांगलीच्या विटा शहरात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जोशी कुटुंबाच्या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या फर्निचर दुकानातून ही आग लागली.आग इतकी झपाट्याने पसरली की पती-पत्नी, मुलगी आणि दोन वर्षांची नात बाहेर पडूच शकली नाहीत. 1...